धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव
कामगार नेते अभिजीत राणे
यांचा नियोजित दौरा
ठिकाण : रमेश हॉटेल रिक्षा स्टँड, युनिट नं 1, मालाड (पूर्व)
----------
◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मालाड पूर्व येथील धडक रमेश हॉटेल रिक्षा स्टँड येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे प्रतिनिधी रहीम शेख, सुभेदार विश्वकर्मा व रिक्षा चालक उपस्थित होते.
-------
Comentarios