top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Omkar Utkarsh Mandal for taking Ganpati Darshan

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी ओंकार उत्कर्ष मंडळ, पूनम नगर, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियन मुंबई सचिव गणेश सावंत व न्यु म्हाडा काॅलनी जागेश्वरी पूर्व रिक्षा स्टॅण्डचे अध्यक्ष श्री शशिकांत वाघमारे यांनी अभिजीत राणे यांना शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार केला.


15 views0 comments

Comentários


bottom of page