top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited New Mhada Colony Rickshaw Stand, Jogeshwari (E),Mumbai

(शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022)

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : न्यू म्हाडा कॉलनी, अंधेरी (पू.)

----------

◆ धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी न्यू म्हाडा कॉलनी, अंधेरी (पू.) येथील धडक रिक्षा स्टँडला भेट देऊन रिक्षा चालकांशी चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे शशिकांत वाघमारे प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------





8 views0 comments
bottom of page