top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Lotus Raheja Rickshaw Stand Committee, Jaycoach

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : लोटस रिक्षा स्टँड, जय कोच, जोगेश्वरी

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज लोटस रिक्षा स्टँड, जय कोच, जोगेश्वरी येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे संतोष यादव जयप्रकाश पारस आदी प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------







65 views0 comments

Commenti


bottom of page