Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Leela Infra Solution Co. Andheri regarding our members
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अंधेरी (पू.) येथील मे. लीला इन्फ्रा सोल्युशन कंपनीच्या कार्यालयास कामगारांच्या समस्यांसंदर्भात 'धडक' भेट दिली. यावेळी थकीत वेतन व समस्यांसंदर्भात चर्चा झाली.




