top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Kandivali Lokhandwala Circle Rickshaw Stand Committee

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : कांदिवली लोखंडवाला सर्कल

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कांदिवली लोखंडवला सर्कल येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच गर्दुल्ले यांच्या कडून होणाऱ्या त्रास संदर्भात चर्चा केली. यावेळी युनिटचे मोहन जाधव व आदी प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------

#dhadakkamgarunion #news #update #auto #rickshaw #abhijeetrane #visit #meeting











12 views0 comments
bottom of page