धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव
कामगार नेते अभिजीत राणे
यांचा नियोजित दौरा
ठिकाण : जय श्री राम मित्र मंडळ (ठाकूर कॉम्प्लेक्स)
----------
◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी जय श्री राम मित्र मंडळ (ठाकूर कॉम्प्लेक्स) स्टँड येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच फाईन संदर्भात चर्चा झाली. यावेळी युनिटचे मुकेश तिवारी, हेमंत दुबे आदी प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.
-------
Commentaires