top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Hanuman Ngr Mahindra & Mahindra Gate Rickshaw Stand

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : महेंद्रा अँड महेंद्रा गेट समोर, हनुमान नगर, कांदिवली (पूर्व)

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी महेंद्रा अँड महेंद्रा गेट समोर, हनुमान नगर, कांदिवली (पूर्व) येथील धडक रिक्षा स्टँडला भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे मोहन जाधव प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------










8 views0 comments
bottom of page