top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Ekdant Mitra Mandal for Ganpati Darshan

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी एकदंत मित्र मंडळ, शिवाजीनगर चौक, मालाड पूर्व,मुंबई येथे माघी गणेश जयंती निमित्ताने आगमन झालेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले. या वेळी एकदंत मित्र मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अजय चव्हाण यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले. जिग्नेश पंडया ( मालाड पूर्व वार्ड क्र. 45 वार्ड अध्यक्ष -अभिजीत राणे युथ फाउंडेशन ) वएकदंत मित्रमंडळाचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
13 views0 comments
bottom of page