top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Borivali Station Rickshaw Stand for Rickshaw members

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : बोरिवली स्टेशन,

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बोरिवली स्टेशन रिक्षा स्टँड क्र. 1 येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे सुनील राजपूत, अमजत जाफर आदी प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------















2 views0 comments
bottom of page