top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Borivali Station Main Gate Rickshaw Stand Committee

धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव

कामगार नेते अभिजीत राणे

यांचा नियोजित दौरा

ठिकाण : बोरिवली स्टेशन, मेन गेट (पूर्व)

----------

◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बोरिवली स्टेशन रिक्षा स्टँड मेन गेट (पूर्व) येथे भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे विनोद मोरे, तुकाराम नाईक, प्रवीण मोहिते आदी प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.

-------










 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page