दिनांक 5 फेब्रुवारी २०२१ रोजी धडक कामगार युनियनचा सदस्य असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात बालविकास प्रकल्प कार्यालय, मालाड पश्चिम,मुंबई येथे केलेल्या तक्रारीबाबत बालविकास प्रकल्प श्री सचिन साबळे कार्यालयात विख्यात कामगार नेते श्री अभिजित राणे यांच्या उपस्थित बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत अंगणवाडीच्या मदतनीस व सेविकांचे प्रश्न व समस्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.
Comments