◆ धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज धडक चा सदस्य असलेल्या रिक्षा चालकाच्या संदर्भात गोरेगाव (प.) येथील बजाज श्री राम ऑटो कन्सल्टंटच्या कार्यालयास 'धडक' दिली व मनिष सहानी यांची भेट घेतली यावेळी सहानी यांनी तात्काळ विषय मार्गी लावू अशी ग्वाही त्यांनी दिली.
-------
Comments