Prominent Labour Leader Abhijeet Rane Visited Ambojwadi Rickshaw Stand Malwani Malad (W), Mumbai
धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियन, संस्थापक महासचिव
कामगार नेते अभिजीत राणे
यांचा नियोजित दौरा
ठिकाण : अंबुज वाडी, न्यू भाब्रेकर नगर, गेट नं. 8 रिक्षा स्टँड
----------
◆धडक ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी अंबुज वाडी, न्यू भाब्रेकर नगर, गेट नं. 8 रिक्षा स्टँड येथील धडक रिक्षा स्टँडला भेट देऊन रिक्षा चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी युनिटचे प्रदीप गौड, मनोज यादव प्रतिनिधी व रिक्षा चालक उपस्थित होते.
-------
#dhadakkamgarunion #news #update #auto #rickshaw #abhijeetrane #visit #meeting









