top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane visited Ambewadi Ganeshotsav Mandal for Bappa's blessings

विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी आंबेवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कुरार व्हिलेज, मालाड (पूर्व), मुंबई येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते चंदन सिंह यांनी अभिजीत राणे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.


18 views0 comments

Комментарии


bottom of page