top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Yogendra Pache (Sr. PI - Agripada Police Station)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी दि. 7 ऑक्टोबर , 2022 रोजी आग्रीपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन कामगारांच्या व टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.


विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते आग्रीपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष अभय झा उपस्थित होते.





62 views0 comments

Comments


bottom of page