top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with workers of Roha Raigad District, Maharashtra

विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव- धडक कामगार युनियन )यांची रोहा रायगड येथील कामगारांनी भेट घेतली. यावेळी कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की रोहा रायगड येथील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर तोडगा काढण्यात येईल.






34 views0 comments

Comments


bottom of page