top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Vasai Virar CID Branch Police Officers

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक आॅटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन ) यांची धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालयात वसई-विरार सी.आय.डी. ब्रांचच्या पोलिस अधिका-यांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.



8 views0 comments

コメント


bottom of page