Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with V. Raghvan (MD -M/s. Micro Pnumatics Pvt. Ltd.)
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वसईतील मे. मायक्रो न्यूमॅटिक प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक व्ही. राघवन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कामगारांचे प्रश्न व समस्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

