Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Uday Pai (Managing Director - Ad Arts)
- dhadakkamgarunion0
- Jul 5, 2023
- 1 min read
मागील 20 वर्षांपासून सातत्यपूर्ण दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र व धडक कामगार युनियन च्या प्रसिद्धी माध्यमाची जबाबदारी असणारे ऍड आर्ट चे व्यवस्थापकीय संचालक गुरुवर्य उदय पै यांची आज कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले व त्यांचा शाल व फेटा देऊन सत्कार केला.










Comments