top of page
dhadakkamgarunion0

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Uday Pai (Managing Director - Ad Arts)

दै. मुंबई मित्र व वृत्त मित्र (मराठी /हिंदी) चे समुह संपादक विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी ॲड आर्टचे व्यवस्थापकीय संचालक उदय पै यांची भेट घेतली. यावेळी भविष्यात धडक कामगार युनियन महासंघ व येणा-या निवणुकांच्या पार्श्वभुमिवर दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रच्या पुढील वाटचालीसाठी केल्या जाणा-या विविध उपक्रमांसंदर्भात सकारात्मक चर्चा पार पडली.
















105 views0 comments

Comments


bottom of page