top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Supt. of Police Thane Rural Vikram Deshmane

Mar 16, 2021
1 min read

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज ठाणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी अभिजीत राणे यांनी ठाणे ग्रामीण परीसरातील कामगारांच्या समस्यांसंदर्भात अधीक्षक यांच्याकडून माहिती जाणून घेतली व चर्चा केली.









 
 
 

Recent Posts

See All

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page