top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the management of Carnival Cinemas

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज गोरेगाव येथील कार्निवल सिनेमाच्या मुख्य कार्यालयास भेट दिली व कामगारांच्या थकीत पगार व बोनस संदर्भात कंपनी प्रशासनाबरोबर चर्चा केली. यावेळी युनियन व प्रशासनामध्ये सकारात्मक चर्चा पार पडली कंपनी प्रशासनाकडून लवकरच पुढील बैठकी घेऊन विषय तडीस नेण्याचे आश्वसन देण्यात आले.











82 views0 comments

Commenti


bottom of page