धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री सुनील केदार यांची मंत्रालयात पूर्व नियोजित भेट घेतली. यावेळी धडक च्या गोरेगाव, वरळी आरे डेअरी युनिट संदर्भात निवेदन दिले व चर्चा केली तसेच अभिजीत राणे युथ फाउंडेशन च्या माध्यमातून युवा वर्गासाठी सुरू असलेल्या कार्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
--------
Comments