राज्याचे कामगार मंत्री सन्मा. हसन मुश्रीफ यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या दृष्टीने महत्त्वाची पावले सरकार कडून उचलली जावी यावर सकारात्मक चर्चा झाली.



Comments