◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज 'धडक आरे युनिट'च्या माध्यमातून आरे मध्यवर्ती दुग्धशाळेच्या कामगारांच्या विविध समस्यांसंदर्भात राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा. ना. राधाकृष्णजी विखे पाटील यांची भेट घेतली. यावेळी विखे पाटील यांनी सर्व बाबी समजून लवकरच युनियन सोबत पूर्व नियोजित बैठक लावून याबाबतीत सकारात्मक तोडगा काढू असे अभिजीत राणे यांना आश्वासन दिले.
top of page
bottom of page
Comments