top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the Dy.RTO Shri Ashok Pawar (Borivali RTO)

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी श्री अशोक पवार डेप्युटी आर.टी.ओ. बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या कार्यालयात रिक्शा, टॅक्सी, ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर सविस्तर चर्चा केली.




29 views0 comments

Comments


bottom of page