Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the DCP Zone -X Dr. Maheshwar Reddy

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज मुंबई परिमंडळ-10 चे पोलीस उपायुक्त डॉ. महेश्वर रेड्डी यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल घालून सन्मान केला. यावेळी परिमंडळ 10 च्या क्षेत्रातील युनियनच्या स्थानिक विषयांवर चर्चा झाली.16 views0 comments