top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Commissioner of Labour, Maharashtra State

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज राज्याचे कामगार आयुक्त सुरेश जाधव (भा.प्र.से.) यांची राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांसंदर्भात सदिच्छा भेट घेतली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ तसेच श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला.








34 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page