Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Asst. Municipal Commissioner (P/South) Ward
- dhadakkamgarunion0
- Oct 17, 2022
- 1 min read
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण प्रभागाचे व नवनियुक्त सहाय्यक आयुक्त राजेश आक्रे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा शाल घालून सत्कार केला. यावेळी मागील काळात राजेश आक्रे यांनी ऑटीजम सारख्या आजाराच्या रुग्णाचा अथक मेहनत घेऊन शिताफीने शोध घेतला त्याबद्दल त्यांच्या कार्याचे विशेष
अभिनंदन केले.









Comments