top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Addl Commissioner of VVMC Aashish Patil

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वसई-विरार महानगरपालिचे अति. आयुक्त आशिष पाटील यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना युनियनकडून देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित अशा 'कामगार मित्र पुरस्कार' महामहिम राज्यपाल महोदयांच्या हस्ते देण्यात आला त्याची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली व त्यांचा शाल घालून सत्कार केला यावेळी सोबत युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.

------------9 views0 comments

Comments


bottom of page