top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with The Addl.Commissioner of Police Western Region

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी 20 एप्रिल, 2021 रोजी श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग), वांद्रे पश्चिम,मुंबई यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.


या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी कामगारांच्या विविध व प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.


श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी आश्वासन दिले की कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल.




 
 
 

Recent Posts

See All

Commenti


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page