विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी 19 फेब्रुवारी, 2021 रोजी श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग), वांद्रे पश्चिम,मुंबई यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी कामगारांच्या विविध व प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.
यावेळी श्री मंदार राणे, श्री सत्यविजय सावंत, श्री बबन आगडे, मुकेश सैदाणे, मंगेश सैदाणे उपस्थित होते.
Comments