top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Tambi Kuriyan (GS-Rickshaw Men's Union)

◆ मुंबई व उपनगर परिसरातील रिक्षा चालकांच्या विविध मागण्या व समस्यांसंदर्भात कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे व रिक्षा मेन्स युनियन महासचिव तंबी कुरीयन यांची धडक कामगार युनियनच्या गोरेगावस्थित 'धडक भवन' या मुख्य कार्यालयात भेट झाली.

-----

29 views0 comments

Comments


bottom of page