Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Suhas Rane (Maharashtra VP- Sambhaji Brigade)
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव पूर्व, मुंबई येथील धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालय ‘धडक भवन’ येथे संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे यांनी भेट घेतली. यावेळी मराठा सामाजाचे आरक्षणा बद्दल तसेच इतर सामाजिक विषयांवर चर्चा झाली.


