धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी कुरार व्हिलेज मालाड पूर्व, मुंबई येथील कुरार व्हिलेज विभागातील रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत कुरार पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सतिश गाढवे यांची भेट घेतली. यावेळी रमेश हाॅटेल रिक्शा स्टॅण्ड विभाग कमिटीच्या रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्यांबाबत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. रिक्शा चालकांच्या प्रश्न व समस्या तात्काळ सोडविण्यात येईल असे आश्वासन कुरार पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री सतिश गाढवे यांनी दिले.
top of page
bottom of page
Comentarios