top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sr. Inspector of Police Goregaon Police Station

ग्रेट भेट

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी गोरेगाव पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय धोपटे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान स्थानिक हाॅकर्स व फेरीवाल्यांचे, कामगारांचे, नाका कामगारांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय धोपटे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.


5 views0 comments
bottom of page