धडक कामगार युनियन चे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज बांगुरनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांचे सदिच्छा भेट घेतली व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी हद्दीतील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.
top of page
bottom of page
コメント