top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Smt. Smita Patil (The DCP Zone -12, Borivali West

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी पोलिस उपायुक्त झोन -12 स्मिता पाटिल यांची त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेऊन कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली. विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते पोलिस उपायुक्त झोन -12 स्मिता पाटिल यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.



8 views0 comments

댓글


bottom of page