top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Shekhar Dombe (Sr.P.I. - Aarey Police Station)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बसवेश्वर डोंबे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी गोरेगाव परिसरातील असंघटीत कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या प्रश्न व समस्यांसंदर्भात चर्चा झाली.











7 views0 comments

Comments


bottom of page