Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Shamrao Shete (Asst. Dy. RTO Borivali)
- dhadakkamgarunion0
- Jan 10, 2022
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी शामराव महादेव शेटे (सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरीवली) यांची बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या आर.टी.ओ. कार्यालयातील संबंधित विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते शामराव महादेव शेटे (सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरीवली) यांना श्रींची मुर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.



Yorumlar