विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन) यांनी शाम कासार (सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरीवली) यांची बोरीवली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या आर.टी.ओ. कार्यालयातील संबंधित विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते शाम कासार (सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरीवली) यांना श्रींची मुर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


Comments