Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Senior Journalist Vijay Vaidya
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (समुह संपादक - दै.मुंबई मित्र व दै. वृत्त मित्र) यांनी ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांची भेट घेतली. यावेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी विजय वैद्य यांना शाल,व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केले तसेच धडक युनियनद्वारे प्रकाशित नववर्षाचे कॅलेंडर भेट म्हणुन दिले.



