top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Satish Gadhve (Sr.P.I.-Kurar Police Station)

धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश मच्छिंद्र गाढवे यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मालाड

परिसरातील कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली.



8 views0 comments

Comments


bottom of page