Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sanjay Patil (The ACP - Dindoshi Division)
- dhadakkamgarunion0
- Jan 18, 2022
- 1 min read
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिंडोशी विभागातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटिल यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी दिंडोशी विभागातील असंघटीत कामगारांच्या व रिक्शा टॅक्सी चालक मालकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली.








Comments