धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज वसईतील कामगारांच्या समस्यांसंदर्भात वसई-विरार मीरा-भाईंदर परिमंडळ 2 चे पोलीस उप आयुक्त संजयकुमार पाटील (D.C.P. Zone 2) यांची भेट घेतली व त्यांचा शाल घालून व भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट म्हणून देऊन सत्कार केला व चर्चा केली. यावेळी सोबत युनियनचे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentarios