Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Sandeep Palwankar (Director -Clean Source)
- dhadakkamgarunion0
- Jul 4, 2023
- 1 min read
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांची गुरु पौर्णिमे निमित्त संदीप पालवणकर (डायरेक्टर - क्लिन सोर्स) यांनी भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.



Comments