विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग), वांद्रे पश्चिम,मुंबई यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
या वेळी विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे व श्री संदिप कर्णिक (अतिरिक्त पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग) यांनी कामगारांच्या विविध व प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा केली.
Comments