Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with RTI Activist Anil Galgali
- dhadakkamgarunion0
- Feb 8, 2022
- 1 min read
दै. मुंबई मित्र/वृत्त मित्र चे समूह संपादक आणि विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासोबत प्रसिद्ध RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांची विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी त्यांच्यासोबत सूरज प्रताप सिंह देवरा आणि अझीज खान उपस्थित होते.



















Comentários