धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची पवई फिल्टर पाडा येथील रहिवाश्यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. धडक युनियन द्वारे प्रकाशित नववर्षाचे कॅलेंडर त्यांना विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी भेट म्हणुन दिले. यावेळी धडक कामगार युनियन जनरल युनिट वार्ड क्र. 121 वार्ड अध्यक्ष रोशन पुजारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.










Comments